१९३० ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३०
(१९३० ॲशेस)
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १३ जून – १२ ऑगस्ट १९३०
संघनायक पर्सी चॅपमन बिल वूडफुल
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा हर्बर्ट सटक्लिफ (४३६) डॉन ब्रॅडमन (९७४)
सर्वाधिक बळी मॉरिस टेट (१५) क्लॅरी ग्रिमेट (२९)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३० दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

१३-१७ जून १९३०
द ॲशेस
धावफलक
वि
२७० (८९.४ षटके)
जॅक हॉब्स ७८ (२२८)
क्लॅरी ग्रिमेट ५/१०७ (३२ षटके)
१४४ (७२ षटके)
ॲलन किपाक्स ६४ (१५१)
वॉल्टर रॉबिन्स ४/५१ (१७ षटके)
३०२ (९६ षटके)
जॅक हॉब्स ७४ (१४३)
क्लॅरी ग्रिमेट ५/९४ (३० षटके)
३३५ (१३९.२ षटके)
डॉन ब्रॅडमन १३१ (२८७)
मॉरिस टेट ३/६९ (५० षटके)
इंग्लंड ९३ धावांनी विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • स्टॅन मॅककेब (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

२री कसोटी[संपादन]

२७ जून - १ जुलै १९३०
द ॲशेस
धावफलक
वि
४२५ (१२८.४ षटके)
दुलीपसिंहजी १७३ (३२१)
ॲलन फेरफॅक्स ४/१०१ (३१ षटके)
७२९/६घो (२३२ षटके)
डॉन ब्रॅडमन २५४ (३७६)
जॅक व्हाइट ३/१५८ (५१ षटके)
३७५ (११६.४ षटके)
पर्सी चॅपमन १२१ (१६६)
क्लॅरी ग्रिमेट ६/१६७ (५३ षटके)
७२/३ (२८.२ षटके)
बिल वूडफुल २६* (७९)
वॉल्टर रॉबिन्स २/३४ (९ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • गब्बी ॲलन (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

११-१५ जुलै १९३०
द ॲशेस
धावफलक
वि
५६६ (१६८ षटके)
डॉन ब्रॅडमन ३३४ (४४८)
मॉरिस टेट ५/१२४ (३९ षटके)
३९१ (१७५.२ षटके)
वॉल्टर हॅमंड ११३ (३६१)
क्लॅरी ग्रिमेट ५/१३५ (५६.२ षटके)
९५/३ (५१.५ षटके)(फॉ/ऑ)
वॉल्टर हॅमंड ३५ (९३)
पर्सी हॉर्नीब्रूक १/१४ (११.५ षटके)
सामना अनिर्णित.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.

४थी कसोटी[संपादन]

२५-२९ जुलै १९३०
द ॲशेस
धावफलक
वि
३४५ (१६७.१ षटके)
बिल पॉन्सफोर्ड ८३ (२६७)
इयान पीबल्स ३/१५० (५५ षटके)
२५१/८ (१०८ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ ७४ (१७२)
स्टॅन मॅककेब ४/४१ (१७ षटके)
सामना अनिर्णित.
ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • टॉम गॉडार्ड (इं) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

१६-२२ ऑगस्ट १९३०
द ॲशेस
धावफलक
वि
४०५ (१७१.२ षटके)
हर्बर्ट सटक्लिफ १६१ (३९१)
क्लॅरी ग्रिमेट ४/१३५ (६६.२ षटके)
६९५ (२५६.१ षटके)
डॉन ब्रॅडमन २३२ (४१७)
इयान पीबल्स ६/२०४ (७१ षटके)
२५१ (९९.२ षटके)
वॉल्टर हॅमंड ६० (१३६)
पर्सी हॉर्नीब्रूक ७/९२ (३१.२ षटके‌)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि ३९ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.