१९४८ ॲशेस मालिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९४८
(१९४८ ॲशेस)
Flag of England.svg
इंग्लंड
Flag of Australia.svg
ऑस्ट्रेलिया
तारीख १० जून – १८ ऑगस्ट १९४८
संघनायक नॉर्मन यार्डली डॉन ब्रॅडमन
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९४८ दरम्यान द ॲशेसअंतर्गत पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका ऑस्ट्रेलियाने ४-० अशी जिंकली.

कसोटी मालिका[संपादन]

मुख्य पान: द ॲशेस

१ली कसोटी[संपादन]

१०-१५ जून १९४८
द ॲशेस
धावफलक
वि
१६५ (७९ षटके)
जिम लेकर ६३ (९७)
बिल जॉन्स्टन ५/३६ (२५ षटके)
५०९ (२१६.२ षटके)
डॉन ब्रॅडमन १३८ (३२३)
जिम लेकर ४/१३८ (५५ षटके)
४४१ (१८३ षटके)
डेनिस कॉम्प्टन १८४ (४७८)
कीथ मिलर ४/१२५ (४४ षटके)
९८/२ (२८.३ षटके)
सिडनी बार्न्स ६४* (१०१)
ॲलेक बेडसर २/४६ (१४.३ षटके)
ऑस्ट्रेलिया ८ गडी राखून विजयी.
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.

२री कसोटी[संपादन]

२४-२९ जून १९४८
द ॲशेस
धावफलक
वि
३५० (१२९.३ षटके)
आर्थर मॉरिस १०५
ॲलेक बेडसर ४/१०० (४३ षटके)
२१५ (१०२.४ षटके)
डेनिस कॉम्प्टन ५३
रे लिंडवॉल ५/७० (२७.४ षटके)
४६०/७घो (१३०.२ षटके)
सिडनी बार्न्स १४१
नॉर्मन यार्डली २/३६ (१३ षटके)
१८६ (७८.१ षटके)
सिरिल वॉशब्रूक ३७
अर्नी टोशॅक ५/४० (२०.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ४०९ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, लंडन
  • नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
  • ॲलेक कॉक्सन (इं) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

८-१३ जुलै १९४८
द ॲशेस
धावफलक
वि
३६३ (१७१.५ षटके)
डेनिस कॉम्प्टन १४५*
रे लिंडवॉल ४/९९ (४० षटके)
२२१ (९३ षटके)
आर्थर मॉरिस ५१
ॲलेक बेडसर ४/८१ (३६ षटके)
१७४/३घो (६९ षटके)
सिरिल वॉशब्रूक ८५*
अर्नी टोशॅक १/२६ (१२ षटके)
९२/१ (६१ षटके)
आर्थर मॉरिस ५४*
जॅक यंग १/३१ (२१ षटके)

४थी कसोटी[संपादन]

२२-२७ जुलै १९४८
द ॲशेस
धावफलक
वि
४९६ (१९२.१ षटके)
सिरिल वॉशब्रूक १४३
सॅम लॉक्स्टन ३/५५ (२६ षटके)
४५८ (१३६.२ षटके)
नील हार्वे ११२
ॲलेक बेडसर ३/९२ (३१.२ षटके)
३६५/८घो (१०७ षटके)
डेनिस कॉम्प्टन ६६
बिल जॉन्स्टन ४/९५ (२९ षटके)
४०४/३ (११४.१ षटके)
आर्थर मॉरिस १८२
केन क्रॅन्स्टन १/२८ (७.१ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ गडी राखून विजयी.
हेडिंग्ले, लीड्स
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • रॉन सॅगर्स (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.

५वी कसोटी[संपादन]

१४-१८ ऑगस्ट १९४८
द ॲशेस
धावफलक
वि
५२ (४२.१ षटके)
लेन हटन ३० (१२४)
रे लिंडवॉल ६/२० (१६.१ षटके)
३८९ (१५८.२ षटके)
आर्थर मॉरिस १९६
एरिक हॉलिस ५/१३१ (५६ षटके)
१८८ (१०५.३ षटके)
लेन हटन ६४
बिल जॉन्स्टन ४/४० (२७.३ षटके)
ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १४९ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन