दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२९
Appearance
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९२९ | |||||
इंग्लंड | दक्षिण आफ्रिका | ||||
तारीख | १५ जून – २० ऑगस्ट १९२९ | ||||
संघनायक | जॅक व्हाइट | नमी डीन | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९२९ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१५-१८ जून १९२९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- टॉम किलिक, दुलीपसिंहजी (इं), ब्रुस मिचेल, जेम्स क्रिस्टी, टपी ओवेन-स्मिथ आणि नेव्हिल क्विन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२९ जून - २ जुलै १९२९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- जॅक ओ'कॉनोर, वॉल्टर रॉबिन्स (इं), एरिक डाल्टन, क्विंटिन मॅकमिलन, सँडी बेल (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]१३-१६ जुलै १९२९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- टेड बोली (इं) आणि एडवर्ड व्हान डेर मर्व (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]१७-२० ऑगस्ट १९२९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- लेस एम्स आणि एडवर्ड क्लार्क (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.