वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८०
Appearance
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८० | |||||
इंग्लंड | वेस्ट इंडीज | ||||
तारीख | २८ मे – १२ ऑगस्ट १९८० | ||||
संघनायक | इयान बॉथम | क्लाइव्ह लॉईड (१ला ए.दि., १-४ कसोटी) व्हिव्ह रिचर्ड्स (२रा ए.दि. आणि ५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | वेस्ट इंडीज संघाने ५-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ |
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने मे-ऑगस्ट १९८० दरम्यान पाच कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका वेस्ट इंडीजने १-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] २८-२९ मे १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- पावसामुळे राखीव दिवशी देखील खेळ झाला.
- क्रिस टॅवरे (इं) आणि माल्कम मार्शल (वे.इं.) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
[संपादन] ३० मे १९८०
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- व्हिक मार्क्स (इं) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
३री कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.
४थी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
५वी कसोटी
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक: वेस्ट इंडीज, क्षेत्ररक्षण.