दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६०
Appearance
| दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९६० | |||||
| तारीख | ९ जून – २३ ऑगस्ट १९६० | ||||
| संघनायक | कॉलिन काउड्री | जॅकी मॅकग्ल्यू | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९६० दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]९-१४ जून १९६० धावफलक |
वि |
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- बॉब बार्बर, पीटर वॉकर (इं), सिड ओ'लीन, जोनाथन फेलोज-स्मिथ आणि जॉफ ग्रिफीन (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.

