ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८५
|
|
|
इंग्लंड
|
ऑस्ट्रेलिया
|
तारीख
|
३० मे – २ सप्टेंबर
|
संघनायक
|
डेव्हिड गोवर
|
ॲलन बॉर्डर
|
कसोटी मालिका
|
निकाल
|
इंग्लंड संघाने ६-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
|
एकदिवसीय मालिका
|
निकाल
|
ऑस्ट्रेलिया संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
|
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने मे-सप्टेंबर १९८५ दरम्यान द ॲशेस अंतर्गत सहा कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ॲशेस मालिका इंग्लंडने ३-१ अशी जिंकली. तर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.
- नाणेफेक : ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
कसोटी मालिका[संपादन]
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- सायमन ओ'डोनेल (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- आर्नी साइडबॉटम (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- लेस टेलर (इं) याने कसोटी पदार्पण केले.
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- डेव्ह गिल्बर्ट (ऑ) याने कसोटी पदार्पण केले.