मॅटी पॉट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मॅथ्यू जेम्स मॅटी पॉट्स (२९ ऑक्टोबर, १९९८:इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.