Jump to content

सॅम कुरन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


सॅम कुरन
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव सॅम्युअल मॅथ्यू कुरन
जन्म ३ जून, १९९८ (1998-06-03) (वय: २६)
नॉरदॅम्प्टनशायर,इंग्लंड
उंची ५ फु ९ इं (१.७५ मी)
विशेषता अष्टपैलू खेळाडू
फलंदाजीची पद्धत डावखोरा
गोलंदाजीची पद्धत डाव्या हाताने
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (२४) १ जून २०१८: वि पाकिस्तान
शेवटचा क.सा. २५ ऑगस्ट २०२१: वि भारत
आं.ए.सा. पदार्पण (१८) २४ जून २०१८: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा आं.ए.सा. २२ नोव्हेंबर २०२२: वि ऑस्ट्रेलिया
एकदिवसीय शर्ट क्र. ५८
आं.टी२० पदार्पण (८७) १ नोव्हेंबर २०१९ वि न्यू झीलंड
शेवटचा आं.टी२० १८ नोव्हेंबर २०२२ वि न्यू झीलंड
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१५-सद्य सरे काउंटी क्रिकेट क्लब
२०२०-२०२१ चेन्नई सुपर किंग्स
२०२१-सद्य ओव्हल इनविन्सबल
कारकिर्दी माहिती
कसोटीएक दिवसीय आंतरराष्ट्रीयआं. टी२०प्र.श्रे.
सामने २४ १८ ३५ ७९
धावा ८१५ २०६ १५८ ३,१८६
फलंदाजीची सरासरी २४.६९ २२.८८ १२.१५ ३०.०५
शतके/अर्धशतके ०/३ /१ / १/२२
सर्वोच्च धावसंख्या ७८ ९५* २४ १२६
चेंडू ३,०९१ ७२४ ६९४ १०,९७६
बळी ४७ १६ ४१ २०३
गोलंदाजीची सरासरी ३५/५१ ३७.५० २१.७५ ३०.१५
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/५८ ५/४८ ५/१० ७/५८
झेल/यष्टीचीत ५/- ३/- १२/- २५/-

२२ नोव्हेंबर, इ.स. २०२२
दुवा: [सॅम कुरन क्रिकइन्फो वर] (इंग्लिश मजकूर)


सॅम कुरन हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंड कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. त्याने त्याचे कसोटी पदार्पण १ जून २०१८ रोजी पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान विरुद्ध केले.[१]

स्थानिक क्रिकेट मध्ये तो सरे काउंटी क्रिकेट क्लबकडून खेळतो.

  1. ^ "Sam Curran profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPNcricinfo. 2022-11-19 रोजी पाहिले.