Jump to content

न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९३७
इंग्लंड
न्यू झीलंड
तारीख २६ जून – १७ ऑगस्ट १९३७
संघनायक वॉल्टर रॉबिन्स कर्ली पेज
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली

न्यू झीलंड क्रिकेट संघाने जून-ऑगस्ट १९३७ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली.

कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
२६-२९ जून १९३७
धावफलक
वि
४२४ (१५५.३ षटके)
वॉल्टर हॅमंड १४०
आल्बी रॉबर्ट्स ४/१०१ (४३.३ षटके)
२९५ (१११.२ षटके)
आल्बी रॉबर्ट्स ६६*
वॉल्टर रॉबिन्स ३/५८ (२१ षटके)
२२६/४घो (४२ षटके)
चार्ली बार्नेट ८३*
जॅक कोवी २/४९ (१५ षटके)
१७५/८ (७६.५ षटके)
मर्व्ह वॉलेस ५६
बिल बोव्स ३/४१ (१८.५ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, लंडन

२री कसोटी

[संपादन]
२४-२७ जुलै १९३७
धावफलक
वि
३५८/९घो (१२९ षटके)
लेन हटन १००
जॅक कोवी ४/७३ (३२ षटके)
२८१ (१०७.४ षटके)
वॉल्टर हॅडली ९३
आर्थर वेलार्ड ४/८१ (३० षटके)
१८७ (६०.५ षटके)
फ्रेडी ब्राउन ५७
जॅक कोवी ६/६७ (२३.५ षटके)
१३४ (५३.४ षटके)
गिफ व्हिवियन ५०
टॉम गॉडार्ड ६/२९ (१४.४ षटके)
इंग्लंड १३० धावांनी विजयी.
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर

३री कसोटी

[संपादन]
१४-१७ ऑगस्ट १९३७
धावफलक
वि
२४९ (८३.१ षटके)
मार्टिन डोनेली ५८
वॉल्टर रॉबिन्स ४/४० (१४.१ षटके)
२५४/७घो (९३ षटके)
ज्यो हार्डस्टाफ, जुनियर १०३
जॅक कोवी ३/७३ (२४ षटके)
१८७ (६८.४ षटके)
गिफ व्हिवियन ५७
वॉल्टर हॅमंड २/१९ (११ षटके)
३१/१ (९.२ षटके)
चार्ली बार्नेट २१
जॅक डनिंग १/५ (१.२ षटके)
सामना अनिर्णित.
द ओव्हल, लंडन