Jump to content

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८२

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १८८२
इंग्लंड
ऑस्ट्रेलिया
तारीख २८ – २९ ऑगस्ट १८८२
संघनायक ए.एन. हॉर्न्बी बिली मर्डॉक
कसोटी मालिका
निकाल ऑस्ट्रेलिया संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जॉर्ज उलियेट (३७) ह्यु मॅसी (५६)
सर्वाधिक बळी एडमुंड पीट (८) फ्रेड स्पॉफ्फोर्थ (१४)

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ऑगस्ट १८८२ दरम्यान एक कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. ऑस्ट्रेलियाने मालिका १-० अशी जिंकली. या दौऱ्यातच प्रसिद्ध द ॲशेस मालिकेचा जन्म झाला.

कसोटी मालिका

[संपादन]

एकमेव कसोटी

[संपादन]
२८-२९ ऑगस्ट १८८१
धावफलक
वि
६३ (८० षटके)
जॅक ब्लॅकहॅम १७ (५४)
डिक बार्लो ५/१९ (३१ षटके)
१०१ (७१.३ षटके)
जॉर्ज उलियेट २६ (५९)
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ७/४६ (३६.३ षटके)
१२२ (६३ षटके)
ह्यु मॅसी ५५ (६०)
एडमुंड पीट ४/४० (२१ षटके)
७७ (५५ षटके)
विल्यम गिल्बर्ट ग्रेस ३२ (५४)
फ्रेड स्पॉफ्फोर्थ ७/४४ (२८ षटके)
ऑस्ट्रेलिया ७ धावांनी विजयी.
द ओव्हल, लंडन