मोईन अली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोईन मुनीर अली (१८ जून, इ.स. १९८७:बर्मिंगहॅम, वेस्ट मिडलंड्स, इंग्लंड - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.

हा इंग्लंडमध्ये वॉरविकशायर, वूस्टरशायर, दक्षिण आफ्रिकेत माटाबेलेलँड टस्कर्स, बांगलादेशमध्ये दुरोंतो राजशाही, आयपीएलमध्ये रॉयल चँलेंजर्स बँगलोर आणि पाकिस्तानमध्ये मुल्तान सुल्तान्सकडून अंतर्देशीय क्रिकेट खेळला आहे.