इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२७-२८
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९२७-२८ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | २४ डिसेंबर १९२७ – ८ फेब्रुवारी १९२८ | ||||
संघनायक | नमी डीन | रॉनी स्टॅनिफोर्थ (१ली ते ४थी कसोटी) ग्रेव्हिल स्टीवन्स (५वी कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ५-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ |
इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९२७-फेब्रुवारी १९२८ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२४-२७ डिसेंबर १९२७
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- जॉक कॅमेरॉन, शंटर कोएन, याकोबस ड्युमिनी, डेनिस मॉर्केल, हेन्री प्रॉम्नित्झ, सिरिल व्हिन्सेंट (द.आ.), इवार्ट ॲस्टील, वॉल्टर हॅमंड, जॉफ्री लेग, इयान पीबल्स, रॉनी स्टॅनिफोर्थ आणि आर.ई.एस. वायट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]३१ डिसेंबर १९२७ - ४ जानेवारी १९२८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- जॉर्ज बिसेट आणि आर्चिबाल्ड पाम (द.आ.) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
[संपादन]२१-२५ जानेवारी १९२८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
- सॅम स्टेपल्स (इं), जॉन निकलसन, आर्थर लेनॉक्स ऑक्से आणि जॅक सीडल (द.आ.) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
४थी कसोटी
[संपादन]५वी कसोटी
[संपादन]४-८ फेब्रुवारी १९२८
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- एडी डॉसन आणि हॅरी इलियट (इं) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.