इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९१३-१४
दक्षिण आफ्रिका
इंग्लंड
तारीख १३ डिसेंबर १९१३ – ३ मार्च १९१४
संघनायक हर्बी टेलर जॉनी डग्लस
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने डिसेंबर १९१३-मार्च १९१४ दरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ४-० अशी जिंकली. या दौऱ्यानंतर लगेचच पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट ६ वर्षासाठी ठप्प पडले. डिसेंबर १९२० मध्ये १९२०-२१ ॲशेस मालिका द्वारे पुन्हा नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

१३-१७ डिसेंबर १९१३
धावफलक
वि
१८२ (५६.४ षटके)
हर्बी टेलर १०९
सिडनी बार्न्स ५/५७ (१९.४ षटके)
४५० (१४४.४ षटके)
जॉनी डग्लस ११९
डेव्ह नर्स २/७४ (२९ षटके)
१११ (५२.२ षटके)
डेव्ह नर्स ४६
सिडनी बार्न्स ५/४८ (२५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १५७ धावांनी विजयी.
लॉर्ड्स, डर्बन

२री कसोटी[संपादन]

२६-३० डिसेंबर १९१३
धावफलक
वि
१६० (६२.५ षटके)
जेराल्ड हार्टिगन ५१
सिडनी बार्न्स ८/५६ (२६.५ षटके)
४०३ (१३५ षटके)
विल्फ्रेड ऱ्होड्स १५२
जिम ब्लॅकेनबर्ग ५/८३ (३८ षटके)
२३१ (८३.४ षटके)
डेव्ह नर्स ५६
सिडनी बार्न्स ९/१०३ (३८.४ षटके)
इंग्लंड १ डाव आणि १२ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग
  • नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, फलंदाजी.
  • क्लॉड न्यूबेरी (द.आ.) याने कसोटी पदार्पण केले.

३री कसोटी[संपादन]

१-५ जानेवारी १९१४
धावफलक
वि
२३८ (८०.१ षटके)
जॅक हॉब्स ९२
हर्बी टेलर ३/१५ (१० षटके)
१५१ (६१.५ षटके)
बिली झुल्च ३८
जे.डब्ल्यु. हर्न ५/४९ (१६ षटके)
३०८ (९३.३ षटके)
फिल मीड ८६
क्लॉड न्यूबेरी ४/७२ (२२ षटके)
३०४ (१०९.४ षटके)
बिली झुल्च ८२
सिडनी बार्न्स ५/१०२ (३८ षटके)
इंग्लंड ९१ धावांनी विजयी.
ओल्ड वॉन्डरर्स, जोहान्सबर्ग

४थी कसोटी[संपादन]

१४-१८ फेब्रुवारी १९१४
धावफलक
वि
१७० (६८.५ षटके)
फिलिप हँड्स ५१
सिडनी बार्न्स ७/५६ (२९.५ षटके)
१६३ (७५ षटके)
जॅक हॉब्स ६४
क्लॉड कार्टर ६/५० (२८ षटके)
३०५/९घो (१०२ षटके)
हर्बी टेलर ९३
सिडनी बार्न्स ७/८८ (३२ षटके)
१५४/५ (८० षटके)
जॅक हॉब्स ९७
जिम ब्लॅकेनबर्ग ३/४३ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
लॉर्ड्स, डर्बन

५वी कसोटी[संपादन]

२७ फेब्रुवारी - ३ मार्च १९१४
धावफलक
वि
१९३ (६५.४ षटके)
फिलिप हँड्स ८३
जॉनी डग्लस ४/१४ (५.४ षटके)
४११ (१४४.३ षटके)
फिल मीड ११७
बिल लंडी ४/१०१ (४६.३ षटके)
२२८ (९५.१ षटके)
हर्बी टेलर ८७
मेजर बूथ ४/४९ (२४ षटके)
११/० (६५.३ षटके)
जॅक हॉब्स ११*
इंग्लंड १० गडी राखून विजयी.
सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ