इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९८-९९
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९८-९९ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १४ फेब्रुवारी – ४ एप्रिल १८९९ | ||||
संघनायक | मरे बिसेट | मार्टिन हॉक | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-एप्रिल १८९९ दरम्यान दोन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका २-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१४-१६ फेब्रुवारी १८९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- व्हिन्सेंट टँक्रेड, हॉवर्ड फ्रांसिस, रॉबर्ट डोव्हर, मरे बिसेट, विल्यम सोलोमन, रॉबर्ट ग्रॅहम (द.आ.), फ्रँक मिचेल, पेल्हाम वॉर्नर, जॉनी टिल्डेस्ली, क्लेम विल्सन, रॉबर्ट कटेल, फ्रँक मिलिगन, जॅक बोर्ड आणि शोफील्ड हे (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- आल्बर्ट ट्रॉट याने आधी ऑस्ट्रेलियाकडून खेळल्यानंतर या कसोटीतून इंग्लंडतर्फे कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]१-४ एप्रिल १८९९
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- विल्यम शेल्डर्स, अल्बर्ट पॉवेल, फ्रेडरिक काइझ, चार्ल्स प्रिन्स (द.आ.) आणि आल्फ्रेड आर्चर (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.