इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९५-९६
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १८९५-९६ | |||||
दक्षिण आफ्रिका | इंग्लंड | ||||
तारीख | १३ फेब्रुवारी – २३ मार्च १८९६ | ||||
संघनायक | अर्नेस्ट हॅलिवेल (१ली,२री कसोटी) आल्फ्रेड रिचर्ड्स (३री कसोटी) |
टिम ओ'ब्रायन (१ली कसोटी) मार्टिन हॉक (२री,३री कसोटी) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली |
इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १८९६ दरम्यान तीन कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. इंग्लंडने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली.
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]१३-१४ फेब्रुवारी १८९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका, क्षेत्ररक्षण.
- रॉबर्ट पुअर, जिमी सिंकलेर, चार्ल्स हाइम, रॉबर्ट ग्लीसन, फ्रेडरिक कूक, बॉनर मिडलटन, जोसेफ विलोबी (द.आ.), टॉम हेवार्ड, सी.बी. फ्राय, आर्थर हिल, ह्यु ब्रॉमली-डॅव्हेनपोर्ट, मार्टिन हॉक, चार्ल्स राइट, ऑडली मिलर आणि हॅरी बट (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- सॅमी वूड्स याने आधी ऑस्ट्रेलियाकडून खेळल्यानंतर या कसोटीतून इंग्लंडतर्फे कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
[संपादन]२-४ मार्च १८९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- क्लेमेंट जॉन्सन, जॉर्ज शेपस्टोन, बिली फ्रॅंक, चार्ल्स लेवेलिन, जॉर्ज रोव (द.आ.) आणि क्रिस्टोफर हेसेल्टाइन (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
- या मैदानावरचा पहिला कसोटी सामना.
३री कसोटी
[संपादन]२१-२३ मार्च १८९६
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- आल्फ्रेड रिचर्ड्स, आर्थर सेकुल, जॉर्ज ग्लोव्हर (द.आ.) आणि टेड टायलर (इं) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.