आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १९६०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी एकदिवसीय टी२० प्र.श्रे. लि-अ
९ जून १९६० इंग्लंडचा ध्वज इंग्लंड दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका ३-० [५]

जून[संपादन]

दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंड दौरा[संपादन]

कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी ९-१४ जून कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू एजबॅस्टन, बर्मिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १०० धावांनी विजयी
२री कसोटी २३-२७ जून कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ७३ धावांनी विजयी
३री कसोटी ७-११ जुलै कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ८ गडी राखून विजयी
४थी कसोटी २१-२६ जुलै कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
५वी कसोटी १८-२३ ऑगस्ट कॉलिन काउड्री जॅकी मॅकग्ल्यू द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित