आंतरराष्ट्रीय क्रिकेट, १८८४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोसम आढावा[संपादन]

आंतरराष्ट्रीय दौरे
सुरुवात दिनांक यजमान संघ पाहुणा संघ निकाल [सामने]
कसोटी
१० जुलै १८८४ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया १-० [३]

जुलै[संपादन]

ऑस्ट्रेलियाचा इंग्लंड दौरा[संपादन]

द ॲशेस - कसोटी मालिका
क्र. दिनांक यजमान कर्णधार पाहुणा कर्णधार स्थळ निकाल
१ली कसोटी १०-१२ जुलै ए.एन. हॉर्न्बी बिली मर्डॉक ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर सामना अनिर्णित
२री कसोटी २१-१३ जुलै लॉर्ड हॅरिस बिली मर्डॉक लॉर्ड्स, लंडन इंग्लंडचा ध्वज इंग्लंड १ डाव आणि ५ धावांनी विजयी
३री कसोटी ११-१३ ऑगस्ट लॉर्ड हॅरिस बिली मर्डॉक द ओव्हल, लंडन सामना अनिर्णित