"कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो Bot: Migrating 1 langlinks, now provided by Wikidata on d:Q6374068 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
कसबा गणपती म्हणजे कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. [[शिवाजी]]च्या आई [[जिजाबाई]] यांनी हे देऊळ बांधले. |
|||
हा गणपती एका दगडी गाभार्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. [[पुणे]] शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता [[जिजाबाई]] आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसर जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे.. |
|||
गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. |
|||
[[शिवाजी]] महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. आजही घरात होणार्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. |
|||
या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. |
|||
==कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ== |
|||
[[चित्र:Kasaba ganapati visarjan day 2008.JPG|thumb|right|250px|गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रमान असलेला ''कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा'' गणपती पालखीतून नेला जात असताना (इ.स. २००८)]] |
[[चित्र:Kasaba ganapati visarjan day 2008.JPG|thumb|right|250px|गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रमान असलेला ''कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा'' गणपती पालखीतून नेला जात असताना (इ.स. २००८)]] |
||
'''कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ''' हे [[पुणे|पुण्यातील]] सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला [[पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक|पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत]] मानाचे स्थान आहे. |
'''कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ''' हे [[पुणे|पुण्यातील]] सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला [[पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक|पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत]] मानाचे स्थान आहे. |
||
हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो. |
हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो. |
||
== |
==हेही पाहा== |
||
*[[गणपती]] |
*[[गणपती]] |
||
*[[अष्टविनायक]] |
*[[अष्टविनायक]] |
२२:३८, १८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
कसबा गणपती म्हणजे कसबा पेठेत असलेल्या देवळातला गणपती. कर्नाटकातील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. शिवाजीच्या आई जिजाबाई यांनी हे देऊळ बांधले.
हा गणपती एका दगडी गाभार्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसर जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे..
गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत.
शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. आजही घरात होणार्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात.
या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे.
कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत सगळ्यात पहिला असतो.
हेही पाहा
- गणपती
- अष्टविनायक
- पंचायतन पूजा
- गण
- अक्षरारंभ
- अंगारकी चतुर्थी
- मोदक
- श्री गणेश अथर्वशीर्ष
- शिव
- काकतीय
- गणेश उत्सव
- सार्वजनिक गणेशोत्सव
- पुण्यातील गणेशोत्सव
सार्वजनिक गणेशोत्सव
- कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- लालबागचा राजा
प्रसिद्ध गणपती मंदिरे
बाह्यदुवे
- http://www.marathimati.net/shri-kasba-ganpati-pune/. Missing or empty
|title=
(सहाय्य)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती | |
---|---|
कसबा गणपती • तांबडी जोगेश्वरी गणपती • गुरुजी तालीम गणपती • तुळशीबाग गणपती • केसरीवाडा गणपती • दगडूशेठ हलवाई गणपती |