केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
Appearance
केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] इतर पाच मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती मिरवणुकीत पाचवा असतो.
इतिहास
[संपादन]गणपती उत्सवाला भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सार्वजनिक स्वरूप देणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या केसरीवाडा येथील गणेशोत्सव म्हणून या गणपतीला विशेष महत्व आहे.[२]
पुणे शहर सार्वजनिक गणेशोत्सव
[संपादन]- कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- गुरुजी तालीम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- केसरीवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
- तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
प्रसिद्ध गणपती मंदिरे
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ "हे आहेत पुण्यातील पाच मानाचे गणपती, इतिहास आणि महत्त्व". टीव्ही९ मराठी. 2022-08-31. 2022-09-04 रोजी पाहिले.
- ^ "मानाचे गणपती: कोणत्या गणपती मंडळाचा मान कितवा हे कसं ठरलं?".