तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे.[१] इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे.[२]

तांबडी जोगेश्वरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

इतिहास[संपादन]

१८८३ साली भाऊ बेंद्रे यांनी या गणेश मंडळाची स्थापना केली. तांबडी जोगेश्वरी ही द्वी पुण्याची ग्रामदेवता मानली जाते. तिच्या परिसरातील ही गणेश असल्याने त्याला देवीच्या नावाने ओळखले जाते.[३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!". लोकमत. 2019-08-28. 2021-09-08 रोजी पाहिले.
  2. ^ "मानाच्या दुसऱ्या 'तांबडी जोगेश्वरी' गणपतीचे विसर्जन". दैनिक प्रभात. 2021-09-17 रोजी पाहिले.
  3. ^ "इतिहास पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पां". दैनिक प्रभात. 2022-09-02. 2022-09-03 रोजी पाहिले.
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती Aum.svg
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती