वडगाव (मावळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

वडगाव(मावळ) हे पुण्याजवळचे एक प्रसिद्ध गाव आहे. ते पुण्यापासून सुमारे ४० कि.मी. अंतरावर आहे. येथे मराठे व इंग्रज यांच्यामधील शेवटची लढाई झाली होती.

वडगाव पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येते. पुणे-लोणावळ्याहून सुटणाऱ्या लोकल रेल्वे गाड्या वडगावला थांबतात. पुणे-निगडी-तळेगावहून सुटणाऱ्या स्थानिक बसने वडगावला जाता येते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

हे सुद्धा पहा[संपादन]