मुंबई उच्च न्यायालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Mumbai 03-2016 40 Bombay High Court.jpg

मुंबई (बॉम्बे) उच्च न्यायालय हे भारतातील सर्वात जुन्या न्यायालायापैकी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसोबत दिव -दमण आणि दादरा आणि नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश मुंबई उच्च न्यायालाच्या न्यायक्षेत्रात येतात. उच्च न्यायालयाची खंडपीठे महाराष्ट्रात नागपूर आणि औरंगाबाद येथे तर गोव्यात पणजी येथे आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर केवळ सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथेच दाद मागता येऊ शकते, तसेच उच्च न्यायालयने दिलेला निकाल, उच्च न्यायालयाच्या न्याय-क्षेत्रास बंधनकारक असतो.

हेही पहा[संपादन]

अधिकृत संकेतस्थळ[संपादन]