Jump to content

गुरू तेग बहादुर नगर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुरू तेग बहादूर नगर

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता गुरू तेग बहादूर नगर, मुंबई
गुणक 19°02′16″N 72°51′51″E / 19.03778°N 72.86417°E / 19.03778; 72.86417
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
गुरू तेग बहादूर नगर is located in मुंबई
गुरू तेग बहादूर नगर
गुरू तेग बहादूर नगर
मुंबईमधील स्थान

गुरू तेग बहादूर नगर हे मुंबई शहराच्या सायन कोळीवाडा भागातले हार्बर रेल्वेवरचे एक स्थानक आहे. याचे मूळचे नाव कोलवाडा. या स्थानकाच्या आसपास शीखांची वस्ती वाढून त्यांनी तेथे एक गुरुद्वारा बांधल्यामुळे स्टेशनचे नाव बदलून गुरू तेग बहादूर नगर करण्यात आले. अजूनही जुने लोक या स्टेशनच्या आसपासच्या वस्तीला सायन कोळीवाडा असेच म्हणतात.

गुरू तेग बहादुर नगर
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
वडाळा रोड
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
चुनाभट्टी
स्थानक क्रमांक: मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ११ कि.मी.