Jump to content

उद्यान एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Udyan Express (en); उद्यान एक्सप्रेस (mr); உதியான் விரைவுவண்டி (ta) Central Indian Railways Train (en); एक प्रवासी रेल्वेगाडी (mr)
उद्यान एक्सप्रेस 
एक प्रवासी रेल्वेगाडी
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारtrain service,
passenger train service
स्थान भारत
चालक कंपनी
अधिकार नियंत्रण
कलाकार मराठी

उद्यान एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते बंगळूर दरम्यान दररोज धावणारी रेल्वेगाडी आहे.[]

मार्ग

[संपादन]

उद्यान एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई), ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सोलापूर, गुलबर्गा, वाडी, गुंटकलबंगळूर ही आहेत.

रेल्वे क्रमांक

[संपादन]
  • ११३०१: मुंबई छ.शि.ट. - ८:०५ वा, बंगळूर - ८:५० वा (दुसरा दिवस)
  • ११३०२: बंगळूर - २०:१० वा, मुंबई छ.शि.ट. - १९:५० वा (दुसरा दिवस)

संदर्भ

[संपादन]