भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई
Iitbmlogo.JPG
ब्रीदवाक्य ज्ञानम्‌ परमम्‌ ध्येयम् (ज्ञानप्राप्ती हेच माझे मुख्य ध्येय आहे)
स्थापना इ.स. १९५८
संस्थेचा प्रकार शिक्षण व संशोधन
मिळकत
कर्मचारी ५६५
Rector
कुलपती
अध्यक्ष प्रो. देवांग खाखर
संचालक
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी
पदवी ३४००
पदव्युत्तर ४६००
स्नातक
स्थळ मुंबई, महाराष्ट्र, भारत
आवार शहरी, ५५०एकर , उत्तर-मध्य मुंबई
रंग
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.iitb.ac.in

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई (इंग्रजी: Indian Institute of Technology, Mumbai) ही मुंबई, महाराष्ट्र येथे असलेली भारतातील एक नामांकित तंत्रशिक्षणसंस्था आहे.

इतिहास[संपादन]

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मार्च १० इ.स. १९५९ रोजी पवईमध्ये या संस्थेचा पाया घातला.

परिसर[संपादन]

'भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई' संस्थेची मुख्य इमारत, मुंबई
परिसर
 1. पवई तलाव
 2. पद्मावती देवीचे मंदिर

प्रशासन[संपादन]

शैक्षणिक[संपादन]

विभाग[संपादन]

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे १२ विभाग आहेत.ते खालीलप्रमाणे.

 1. वयुअवकाश अभियांत्रीकी
 2. रसायन अभियांत्रीकी
 3. रसायन शास्त्र
 4. स्थापत्य अभियांत्रीकी
 5. संगणक विज्ञान व अभियांत्रीकी
 6. पृथ्वी विज्ञान
 7. विद्युत अभियांत्रीकी
 8. मानविकी एवं सामाजिक विज्ञान
 9. औद्योगिक अभिकल्प केंद्र (IDC)
 10. गणित
 11. यान्त्रिक अभियांत्रीकी
 12. धातु अभियंत्रण एवं पदार्थ विज्ञान
 13. भौतिकशास्त्र
 14. उर्जा विज्ञान व अभियांत्रीकी

संस्थाना मध्ये निम्नलिखित शैक्षणिक विभाग ही आहेत.

केंद्रे[संपादन]

भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे ११ अन्तरा विषयक केंद्रे आहेत

 1. ग्रामीण क्षेत्रांकारिता पर्यायी तत्राद्यान केंद्र

विद्यालय[संपादन]

शैलेश ज.मेहता व्यवस्थापन विद्द्यालय

३ विद्यालये आहेत.

संशोधन आणि विकास[संपादन]

प्रसिद्ध माजी विद्यार्थी[संपादन]

कार्यक्रम (Events, Students Activity)[संपादन]

 1. टेकफेस्ट
 2. मुडईंडिगो
 3. झायफर
 4. युरेका
 5. ऑव्हेन्यू

बाह्य दुवे[संपादन]