शिवडी रेल्वे स्थानक
Appearance
शिवडी हे मुंबईच्या मध्य रेल्वे (हार्बर) उपनगरीय मार्गावरील एक स्थानक आहे. गतकाळात शिवडी ही परळ बेटावरचे एक छोटी वाडी होती. शिवडीचा किल्ला इ.स. १७७० पासून अस्तित्वात असल्याची नोंद आहे. १९९६मध्ये शिवडीतील खाजणजमीनीला सुरूक्षित पर्यावरणाचा दर्जा देण्यात आला. येथे दरवर्षी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान भारतातील इतर अनेक भागांतून फ्लेमिंगो पक्षी पिल्ले वाढवण्यासाठी येतात. ही खाजणजमीन शिवडी रेल्वेस्थानकापासून २० मिनिटांच्या चालीवर शिवडी बंदराजवळ आहेत.
शिवडी | |||
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: कॉटन ग्रीन |
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: वडाळा रोड | |
स्थानक क्रमांक: ७ | मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ७ कि.मी. |
हा भारतीय रेल्वे लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |