महालक्ष्मी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महालक्ष्मी एक्सप्रेस
17411 Mahalaxmi Express trainboard.jpg
माहिती
सेवा प्रकार मेल-एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
सरासरी प्रवासी ५०,००,००० (२००६)
मार्ग
सुरुवात मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस
थांबे २० ?
शेवट कोल्हापूर
अप क्रमांक १०११
निघायची वेळ (मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) २०:२०
पोचायची वेळ (कोल्हापूर) ०७:२०
डाउन क्रमांक १०१२
निघायची वेळ (कोल्हापूर) २०:३०
पोचायची वेळ (मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस) ०७:२५
अंतर ५१८ किमी
साधारण प्रवासवेळ ११ तास ०० मिनिट
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग १, २, ३श, ३वाश
अपंगांसाठीची सोय नाही
बसण्याची सोय प्रत्येकी ८ जागांचे कंपार्टमेंट
झोपण्याची सोय प्रत्येकी ८ बर्थचे कंपार्टमेंट (३श), प्रत्येकी ८ बर्थचे वातानुकुलित कंपार्टमेंट (३वाश)
खानपान नाही
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन (छ.शि.ट. ते पुणे)
३ डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन (कर्जत ते लोणावळा)
डब्ल्यु.डी.एम.-२ (पुणे ते कोल्हापूर)
२ एस.एल.आर डबे
६ ३-टियर शयनयान

३ ३-टियर वातानुकुलित
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण छ.शि.ट. ते पुणे

महालक्ष्मी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची मुंबई ते कोल्हापूर दरम्यान धावणारी रेल्वेगाडी आहे.

मार्ग[संपादन]

महालक्ष्मी एक्सप्रेस मार्गे लागणारी महत्त्वाची शहरे मुंबई, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगलीकोल्हापूर ही आहेत.

रेल्वे क्रमांक[१][संपादन]

  • १७४११: मुंबई छ.शि.ट. - २०.२३ वा, कोल्हापूर - ७:२० वा (दुसरा दिवस)
  • १७४१२: कोल्हापूर - २०:३० वा, मुंबई छ.शि.ट. - ७:२५ वा (दुसरा दिवस)

अपघात व दुर्घटना[संपादन]

२७ जुलै, २०१७ रोजी उल्हास नदीने तीर ओलांडून रुळांवर पाणी साचल्याने १७४११ महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये १२ तास अडकून पडली होती. भारतीय आरमार, वायुसेना, पोलिस, वांगणीतील लोक आणि एनडीआरएफच्या जवानांनी त्यातील सुमारे १,५०० प्रवाशांची सुटका केली.

संदर्भ[संपादन]