मध्य रेल्वे क्षेत्र
(मध्य रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
मध्य रेल्वे हा भारतीय रेल्वेतील एक महत्त्वाचा विभाग आहे. मध्य रेल्वेचे मुख्यालय मुंबईमधील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आहे. भारतामधील पहिली प्रवासी रेल्वेगाडी मुंबई ते ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ रोजी मध्य रेल्वेमार्गावरुन धावली. महाराष्ट्रातील बहुतांशी, ईशान्य कर्नाटकातील काही व दक्षिण मध्य प्रदेशमधील काही रेल्वेमार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतात.
मध्य रेल्वेचे उपविभाग[संपादन]
मध्य रेल्वे विभाग ५ उपविभागांमध्ये विभागला गेला आहे.
मुंबई उपविभाग[संपादन]
- मुंबई छ.शि.ट. - दादर - कुर्ला
- कुर्ला - ठाणे - दिवा - कल्याण
- कल्याण - कसारा - इगतपुरी
- कल्याण - नेरळ - कर्जत - लोणावळा
पुणे उपविभाग[संपादन]
सोलापूर उपविभाग[संपादन]
- मनमाड - अहमदनगर - दौंड
- दौंड - कुर्डुवाडी - सोलापूर
- कुर्डुवाडी - पंढरपूर
- कुर्डुवाडी - लातूर
- सोलापूर - होटगी - गुलबर्गा - वाडी
भुसावळ उपविभाग[संपादन]

जळगाव - भुसावळ रेल्वे रुळावर रेल्वेचे एक ईन्जीन
- इगतपुरी - मनमाड - चाळीसगाव - पाचोरा - जळगाव - भुसावळ
- भुसावळ - बुर्हानपूर - खंडवा
- भुसावळ - जळंब - अकोला - मुर्तिजापूर - बडनेरा
नागपूर उपविभाग[संपादन]
मध्य रेल्वेवरील उल्लेखनीय गाड्या[संपादन]
- डेक्कन क्वीन - पुणे ते मुंबई
- हुसेनसागर एक्सप्रेस - मुंबई ते हैदराबाद
- गीतांजली एक्सप्रेस - मुंबई ते कोलकाता
- महालक्ष्मी एक्सप्रेस - मुंबई ते कोल्हापूर
- आझाद हिंद एक्सप्रेस - पुणे ते कोलकाता
- उद्यान एक्सप्रेस - मुंबई ते बंगळूर
- डेक्कन एक्सप्रेस- पुणे ते मुंबई
- गोदावरी एक्सप्रेस-मनमाड ते मुंबई
- मिरज एक्स्प्रेस- मिरज ते सोलापूर
विकास प्रकल्प[संपादन]
नवीन मार्ग[संपादन]
दुपदरीकरण[संपादन]
- सोलापूर - मोहोळ
गेज रुपांतर[संपादन]
- कुर्डुवाडी - लातूर (नॅरो गेज ते ब्रॉड गेज)
- पंढरपूर - मिरज (नॅरो गेज ते ब्रॉड गेज)