Jump to content

सीवूड्स–दारावे रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीवूड्स–दारावे

मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक
फलक
स्थानक तपशील
पत्ता नेरूळ, नवी मुंबई
गुणक 19°01′19″N 73°1′08″E / 19.02194°N 73.01889°E / 19.02194; 73.01889
मार्ग हार्बर
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण होय
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
सीवूड्स is located in मुंबई
सीवूड्स
सीवूड्स
मुंबईमधील स्थान

सीवूड्स–दारावे हे नवी मुंबई शहराच्या नेरूळ नोडमधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर आहे. हे स्थानक नेरूळच्या सीवूड्स ह्या उच्चभ्रू भागामधील रहिवाशांच्या सोयीसाठी बांधले आहे.

सीवूड्स–दारावे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
नेरूळ
मुंबई उपनगरी रेल्वे: ट्रान्सहार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सी.बी.डी. बेलापूर
स्थानक क्रमांक: १० ठाणेपासूनचे अंतर: ३२ कि.मी.
सीवूड्स–दारावे
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
नेरूळ
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
सी.बी.डी. बेलापूर, सागरसंगम
स्थानक क्रमांक: २० मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ४२ कि.मी.