तरघर रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

तरघर रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रेल्वे स्टेशन आहे.[१] त्याचा कोड टीआरएचएचआर आहे. हे नवी मुंबईच्या तरघर परिसरात आहे. स्टेशनमध्ये २ प्लॅटफॉर्म आहेत.[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "तरघर स्थानक मार्गी-महाराष्ट्र टाईम्स". महाराष्ट्र टाइम्स (hi-mh मजकूर). ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले. 
  2. ^ "Targhar Railway Station Map/Atlas CR/Central Zone - Railway Enquiry". indiarailinfo.com. ११ नोव्हेंबर २०१८ रोजी पाहिले.