मडगांव जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मडगांव रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
मडगांव
कोकण रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता मडगांव, दक्षिण गोवा जिल्हा, गोवा
गुणक 15°16′4″N 73°58′12″E / 15.26778°N 73.97000°E / 15.26778; 73.97000
समुद्रसपाटीपासूनची उंची ९ मी
मार्ग कोकण रेल्वे
फलाट
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत MAO
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
स्थान
मडगांव is located in गोवा
मडगांव
मडगांव
गोवामधील स्थान

मडगांव रेल्वे स्थानक हे गोव्याच्या मडगांव शहरामधील एक रेल्वे स्थानक आहे. कोकण रेल्वे मार्गावर स्थित असलेले हे स्थानक गोव्यामधील सर्वात वर्दळीचे असून महाराष्ट्र व उत्तरेकडून कर्नाटककेरळकडे धावणाऱ्या अनेक रेल्वेगाड्यांचा येथे थांबा आहे. वास्को दा गामा हे गोव्यामधील दुसरे एक मोठे रेल्वे स्थानक आहे.

महत्त्वाच्या रेल्वेगाड्या[संपादन]

येथून चालू होणाऱ्या/संपणाऱ्या गाड्या[संपादन]

येथे थांबा असलेल्या गाड्या[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]