Jump to content

निलगिरी माउंटन रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(निलगिरी पर्वतीय रेल्वे या पानावरून पुनर्निर्देशित)
Ferrocarril de la montaña Nilgiri (es); નિલગીરી માઉન્ટેઇન રેલ્વે (gu); Горная железная дорога Нилгири (ru); निलगिरी हिमालय रेलवे (mai); Nilgiri Mountain Railway (kw); 尼尔吉里铁路 (zh); Nilgiri Dağ Demiryolu (tr); نیلاگیری پہاڑی ریلوے (ur); Nilgiri Mountain Railway (sv); Гірська залізниця Нілґірі (uk); 尼爾吉里山區鐵路 (zh-hant); नीलगिरि पर्वतीय रेल (hi); నీలగిరి పర్వత రైల్వే (te); Nilgiri Mountain Railway (fi); নীলগিৰি পাৰ্বত্য ৰেলৱে (as); நீலகிரி மலை இரயில் பாதை (ta); নীলগিরি পার্বত্য রেল (bn); Nilgiri Mountain Railway (fr); נילדזשירי בערג אייזנבאן (yi); निलगिरी माउंटन रेल्वे (mr); Tuyến đường sắt Dãy núi Nilgiri (vi); Gorska železnica Nilgiri (sl); Nilgiri Mountain Railway (nn); Nilgiri Mountain Railway (nb); Nilgiri Mountain Railway (nl); ニルギリ山岳鉄道 (ja); راه‌آهن کوهستانی نیلگیری (fa); ನೀಲಗಿರಿ ಪರ್ವತ ರೈಲುಮಾರ್ಗ (kn); מסילת נילג'ירי ההררית (he); Nilgiri Mountain Railway (en); Nilgiri Mountain Railway (de); 尼尔吉里铁路 (zh-hans); നീലഗിരി മലയോര തീവണ്ടിപ്പാത (ml) järnväg i södra Indien (sv); linia kolejowa (Indie) (pl); מסילת רכבת ואתר מורשת בהודו (he); spoorlijn in India (nl); אייזבאן ליניע אין דרום אינדיע (yi); Heritage rail line in India (en); Bahnstrecke in Indien (de); Heritage rail line in India (en); خط سكة حديد في تاميل نادو، الهند (ar) 尼爾吉里山鐵路, 尼爾吉里丘陵鐵路, 尼尔吉里山区铁路, 尼尔吉里山铁路, 青山鐵路, 尼吉里高山鐵路 (zh); רכבת הרי נילג'ירי (he); നീലഗിരി മലയോരതീവണ്ടിപ്പാത (ml)
निलगिरी माउंटन रेल्वे 
Heritage rail line in India
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारrailway line,
narrow-gauge railway,
mountain railway
ह्याचा भागभारतातील पर्वतीय रेल्वे
स्थान तमिळनाडू, भारत
मालक संस्था
वारसा अभिधान
अधिकृत उद्घाटनाचा दिनांक
  • ऑक्टोबर १५, इ.स. १९०८
लांबी
  • ४६ km
क्षेत्र
अधिकृत संकेतस्थळ
Map११° २०′ ३९.५४″ N, ७६° ४७′ ३१″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

निलगिरी माउंटन रेल्वे (NMR) हा एक मिटर गेज रेल्वे मार्ग आहे. निलगिरी जिल्ह्यातील हा मार्ग ब्रिटिश काळात १९०८ मध्ये बांधण्यात आला आहे. ही दक्षिण रेल्वेद्वारे चालविली जाते आणि भारतातील एकमेव रॅक रेल्वे आहे.[][]

ही रेल्वे वाफेच्या इंजिनावर चालते. कुन्नूर आणि उधगमंडलम ह्या विभागात हे डिझेल इंजिनवर चालते. स्थानिक लोक आणि अभ्यागतांनी या विभागातील स्टीम लोकोमोटिव्हकडे परत जाण्यासाठी मोहिमेचे नेतृत्व केले.[]

जुलै २००५ मध्ये, युनेस्कोने भारतातील पर्वतीय रेल्वेच्या विस्तार म्हणून निलगिरी माउंटन रेल्वेचा जागतिक वारसा स्थळ म्हणून समावेश केला.[][]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Nilgirimountain railway". Indianrailway.gov.in. 21 August 2019 रोजी पाहिले.
  2. ^ "Mountain Railways of India". UNESCO. 1 March 2010 रोजी पाहिले.
  3. ^ साचा:Cite video
  4. ^ NMR added as a World Heritage Site
  5. ^ "Mountain Railways of India". UNESCO World Heritage Centre. 2006-04-30 रोजी पाहिले.