महानगरी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महानगरी एक्सप्रेसचा फलक

११०९३/११०९४ महानगरी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. मध्य रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही गाडी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस ते वाराणसीच्या वाराणसी रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावते. महाराष्ट्र, मध्य प्रदेशउत्तर प्रदेश राज्यांतून धावणारी ही गाडी मुंबई व वाराणसी दरम्यानचे १,५११ किमी अंतर २८ तास व ३० मिनिटांत पूर्ण करते.

प्रमुख थांबे[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]