हुमायूनची कबर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
हुमायूनची कबर, दिल्ली

हुमायूनची कबर (उर्दू:ہمایون کا مقبره हुमायूँ का मकबराह) ही मुघल बादशहा हुमायूँ याचे थडगे आहे. यावर इराणी वास्तुकलेची छाप आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात ह्या कबरीचा समावेश होतो.

बाह्य दुवे[संपादन]