हँगिंग गार्डन्स (मुंबई)
Appearance
(हँगिंग गार्डन्स, मुंबई या पानावरून पुनर्निर्देशित)
हँगिंग गार्डन्स तथा फिरोझशाह मेहता उद्यान भारताच्या मुंबई शहरातील मलबार हिल भागातील बगीचा आहे. याची रचना इ.स. १८८१मध्ये झाली. या उद्यानाचा आराखडा उल्हास घापोकर यांनी तयार केला.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |