इ.स. १८८७
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८४ - १८८५ - १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९ - १८९० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- जानेवारी २६ - डोगालीची लढाई - ॲबिसिनिया (इथियोपिया)च्या सैनिकांनी इटलीच्या सैन्याला हरवले.
- फेब्रुवारी २३ - फ्रेंच रिव्हियेरात भूकंप. २,००० ठार.
- जून ८ - हर्मन हॉलेरिथला पंच कार्ड कॅल्क्युलेटर साठी पेटंट प्रदान.
- जून २८ - मायनोत, नॉर्थ डकोटा शहराची स्थापना.
- जुलै ६ - अमेरिकन सैन्याने हवाईचा राजा डेव्हिड कालाकौआला संगीनीचे संविधान मान्य करण्यास भाग पाडले.
जन्म
[संपादन]- फेब्रुवारी ३ - हुआन नेग्रिन, स्पेनचा पंतप्रधान.
- ऑगस्ट १७ - चार्ल्स पहिला, ऑस्ट्रियाचा सम्राट.
- नोव्हेंबर २४ - एरिक फॉन मॅनस्टाईन, दुसऱ्या महायुद्धातील जर्मन सेनानी
- डिसेंबर २२ - श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
मृत्यू
[संपादन]- जुलै १४ - आल्फ्रेड क्रुप, जर्मन उद्योगपती.