मानखुर्द रेल्वे स्थानक
Jump to navigation
Jump to search
मानखुर्द मुंबई उपनगरी रेल्वे स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
![]() फलक | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | मानखुर्द, मुंबई | ||||||||||
गुणक | 19°02′53″N 72°55′54″E / 19.04806°N 72.93167°E | ||||||||||
मार्ग | हार्बर | ||||||||||
फलाट | ४ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
विद्युतीकरण | होय | ||||||||||
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे | ||||||||||
विभाग | मध्य रेल्वे | ||||||||||
सेवा | |||||||||||
| |||||||||||
स्थान | |||||||||||
|
मानखुर्द हे मुंबई शहराच्या मानखुर्द भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या हार्बर मार्गावर स्थित आहे. ठाण्याची खाडी ओलांडून नवी मुंबईमधून मुंबईमध्ये प्रवेश करताना लागणारे मानखुर्द हे पहिलेच स्थानक आहे.
भाभा अणुसंशोधन केंद्र येथून जवळ आहे.