शिवाजी पार्क

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान पूर्वीचे शिवाजी पार्क[१] हे मैदान मुंबईच्या दादर (पश्चिम) या भागामधे आहे. हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. हल्ली या मैदानाला शिवसेना आणि मनसे समर्थक शिवतीर्थ असे संबोधतात.

इतिहास[संपादन]

छत्रपती शिवाजी महाराज पार्क इ.स. १९२५मध्ये मुंबई नगर पालिकेने जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला [[शिवाजी महाराजांचा] पुतळा इ.स. १९६६मध्ये उभारण्यात आला.

जवळची ठिकाणे[संपादन]

कट्टा[संपादन]

शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी तारुण्यसुलभ गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा आहे.

बाह्य दुवे[संपादन]

शिवाजी पार्कचा इतिहास

  1. ^ "अभिमानास्पद... मुंबईतील शिवाजी पार्कच नामांतर, आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क'". दैनिक लोकमत. ६ ऑगस्ट २०२३ रोजी पाहिले.