केवलादेव राष्ट्रीय उद्यान
Appearance
(केवलदेव राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)
केवलादेव घाना राष्ट्रीय उद्यान हे राजस्थान मधील भरतपूर येथे आहे. या राष्ट्रीय उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे हिवाळ्यात येणारे स्थलांतरित पक्षी. भारतातील एकूण सर्वच मुख्य स्थलांतरित पक्षी येथे दिसून येतात.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- युनेस्कोच्या यादीवर केवलादेव राष्ट्रीय उद्यान (इंग्रजी मजकूर)