भारतातील जागतिक वारसा स्थाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भारत देशातील खालील ऐतिहासिक स्थाने युनेस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थानांच्या यादीत आहेत. भारतात अशी ४० स्थाने आहेत. यामध्ये ३२ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक आणि १ मिश्रित निकष स्थान समाविष्ट आहेत. जगातील सहाव्या क्रमांकावर भारत आहे. चीन आणि इटली या दोन्ही देशांमध्ये सर्वात जास्त अशी ५५ स्थाने आहेत. त्यानंतर अनुक्रमे स्पेन (४८), जर्मनी (४६), फ्रान्स (४५) आणि भारत आहेत.

यादी[संपादन]

क्रमांक नाव प्रतिमा प्रदेश कालावधी युनेस्को डेटा वर्णन
अजिंठा लेणी Ajanta (63).jpg महाराष्ट्र २ शतक इ.स.पू. पासून ६ व्या शतकापर्यंत 242; 1983; i, ii, iii, vi
वेरूळची लेणी Kailasha temple at ellora.JPG महाराष्ट्र ६०० ते १००० इ.स. 243; 1983; (i)(iii)(vi)
आग्‍ऱ्याचा किल्ला AgraFort.jpg उत्तर प्रदेश १६वे शतक 251; 1983; iii
ताज महाल Taj Mahal at sunrise, Agra.jpg उत्तर प्रदेश १७वे शतक 252; 1983;i
कोणार्क सूर्य मंदिर Konark Sun Temple Front view.jpg ओडिशा १३वे शतक 246; 1984;(i)(iii)(vi)
महाबलीपुरम येथील स्मारके Mamallapuram-april2008.jpg तमिळनाडू ७वे ते ८वे शतक 249; 1984; (i)(ii)(iii)(vi)
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान Kazi rhino edit.jpg आसाम २०वे शतक 337; 1985; ix, x
मानस राष्ट्रीय उद्यान Manas National Park.jpg आसाम २०वे शतक 338; 1985; vii, ix, x
केवलदेव राष्ट्रीय उद्यान Sarus Crane, Keoladeo National Park.jpg राजस्थान १९८१ 340; 1985; (x)
१० गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट Bom jesus.jpg गोवा १६वे आणी १८वे शतक 234; 1986; (ii)(iv)(vi)
११ खजुराहो येथील स्मारके Khajuraho5.jpg मध्य प्रदेश ९५० तो १०५० इ.स्. 240; 1986; (i) (iii)
१२
१३
१४

ढोलावीरा

बाह्य दुवे[संपादन]