हंपी
Jump to navigation
Jump to search
?हंपी (ಹಂಪೆ) कर्नाटक • भारत | |
— गाव, पर्यटन स्थळ — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ४६७ मी |
जिल्हा | बेल्लारी |
हंपी हे भारताच्या कर्नाटक राज्यातील बेल्लारी जिल्ह्यातले एक गाव आहे. हे गाव तुंगभद्रा नदीकाठी वसले आहे. हे गाव प्राचीन हिंदू विजयनगर साम्राज्याचे राजधानीचे नगर होते. हंपी येथील श्री विरुपाक्ष मंदिर हे प्रसिद्ध आहे. युनेस्कोद्वारे हंपी या गावाला जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.हंपी हे एक जागतिक वारसा स्थळ आहे
नावाची व्युत्पत्ती[संपादन]
हंपी हे गाव पंपा क्षेत्र, किष्किंधा क्षेत्र, किंवा भास्कर क्षेत्र या नावाने पण ओळखले जाते. पंपा हे तुंगभद्रा नदीचे एक जुने नाव आहे. त्यावरूनच याला हंपी असे नाव पडले. यालाच विजयनगर किंवा विरुपाक्षपुरा असेही म्हटले जाते.
चित्रदालन[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- युनेस्कोच्या यादीवर हंपी (इंग्रजी मजकूर)
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |