Jump to content

रांजणपाडा रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रांजणपाडा हे रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.

रांजणपाडा
दक्षिणेकडचे पुढचे स्थानक:
गव्हाण
मुंबई उपनगरी रेल्वे: हार्बर उत्तरेकडचे पुढचे स्थानक:
न्हावा शेवा
स्थानक क्रमांक: २६ मुंबई छशिमटपासूनचे अंतर: ६५ कि.मी.