पंचवटी एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पंचवटी एक्सप्रेस
12110 Panchavati Superfast Express - Trainboard in Marathi.jpg
माहिती
प्रदेश महाराष्ट्र, भारत
चालक कंपनी मध्य रेल्वे
मार्ग
सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस
शेवट मनमाड
अप क्रमांक १२१०९
निघायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) १८:१५
पोचायची वेळ (मनमाड) २२:५०
डाउन क्रमांक १२११०
निघायची वेळ (मनमाड) ०६:१०
पोचायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) १०:४५
अंतर २५८ किमी
प्रवासीसेवा
तांत्रिक माहिती

पंचवटी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. ही गाडी मुंबई ते मनमाडदरम्यान रोज धावते. ही गाडी मुंबई ते नाशिक ह्या शहरांदरम्यान सर्वात जलद प्रवास करण्यासाठी उपयुक्त आहे. १ नोव्हेंबर १९७५ रोजी चालू करण्यात आलेली ही गाडी मध्य रेल्वेच्या सर्वात प्रतिष्ठित गाड्यांपैकी एक मानली जाते.

मार्ग[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]