Jump to content

डेक्कन एक्सप्रेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दख्खन एक्सप्रेस
माहिती
सेवा प्रकार मेल-एक्सप्रेस
प्रदेश महाराष्ट्र, भारत
शेवटची धाव अद्याप सुरू
चालक कंपनी मध्य रेल्वे, भारतीय रेल्वेचा विभाग
मार्ग
सुरुवात छत्रपती शिवाजी टर्मिनस
थांबे
शेवट पुणे
अप क्रमांक १००८
निघायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) ०७:१०
पोचायची वेळ (पुणे) ११:१०
डाउन क्रमांक १००७
निघायची वेळ (पुणे) १५:३०
पोचायची वेळ (छत्रपती शिवाजी टर्मिनस) १९:४०
अंतर १९२ किमी
साधारण प्रवासवेळ ४ तास १० मिनिटे
वारंवारिता रोज
प्रवासीसेवा
प्रवासवर्ग वातानुकुलित खुर्चीयान, २
अपंगांसाठीची सोय नाही
बसण्याची सोय विमानाप्रमाणे सहा आसनांची रांग (वाखु)
१२ आसनांचा कंपार्टमेंट
झोपण्याची सोय नाही
खानपान फेरीवाले कंत्राटी विक्रेते
सामान ठेवण्याची सोय प्रवासी कंपार्टमेंटमध्येच
इतर सुविधा पासधारक डबे
तांत्रिक माहिती
डबे, इंजिने, इ.

डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन
अधिक २ डब्ल्यु.सी.जी.-२ इंजिन (कर्जत ते लोणावळा) २ एस.एल.आर डबे
३ वातानुकुलित खुर्चीयान (२ पासधारकांसाठी आरक्षित)
९ दुसरा वर्ग (३ पासधारकांसाठी आरक्षित)

१ डायनिंग कार
गेज ब्रॉडगेज
विद्युतीकरण पूर्ण मार्ग

दख्खन एक्स्प्रेस ही भारतीय रेल्वेच्या[१] मध्य रेल्वे विभागाची एक प्रवासी सेवा आहे. डेक्कन एक्स्प्रेस गाडी [२] पुणे ते मुंबई दरम्यान दर दिवशी धावते. ही हजारो प्रवाश्यांची वाहतूक करते. दोन्ही स्थानकादरम्यान या ट्रेनची 6 स्थानके आहेत. पुणे - मुंबई दरम्यान सिंहगड, प्रगती, दक्खनची रानी, इंद्रायणी, इंटर्सिटी ह्या आणखी 5 ट्रेन दर दिवसी धावतात आणि प्रवाश्यांना सेवा देतात.

पुणे शहर दक्खनच्या पठारावर वसलेले आहे. म्हणून या गाडीला डेक्कन एक्स्प्रेस हे नाव दिलेले आहे. [३]

डेक्कन एक्स्प्रेस ट्रेनची वेळ खलील प्रमाणे आहे.

गाडी

क्रं

प्रस्थान

वेळ(मुंबई सीएसटी)

आगमन

वेळ (पुणे)

11007 7.00 सकाळी 11.05 सकाळी
11008 3.30 दुपारी

(पुणे स्टेशन)

7.40 संध्याकाळी.

वेळापत्रक[संपादन]

11007 डेक्कन एक्स्प्रेस[४] सकाळी 7 वाजता मुंबई सीएसटीहून सुटते आणि पुणे जंक्शन येथे 11:05 वाजता पोहोचते. परतीच्या प्रवासात, 11008 डेक्कन एक्सप्रेस 15:30 वाजता पुण्याहून सुटते आणि 19:40 वाजता सीएसटी येथे पोहोचते.[५]

स्थानक

कोड

स्थानक

नाव

11007 11008[६]
आगमन निर्गमन अंतर (किमी) आगमन निर्गमन अंतर (किमी)
CSTM मुंबई सीएसटी स्रोत 07:00 0 19:40 गंतव्य 192
DR दादर 07:13 07:15 9 19:13 19:15 183
TNA ठाणे 07:34 07:35 33 18:43 18:45 159
KYN कल्याण 07:57 08:00 53 18:20 18:25 139
NRL नेरळ 08:29 08:30 86 - - -
KJT कर्जत 08:49 08:50 100 17:28 17:30 92
KAD खंडाळा 09:30 09:32 125 16:43 16:45 67
LNL लोणावळा 09:38 09:40 129 16:33 16:35 63
TGN तळेगाव 10:09 10:10 158 16:06 16:08 34
KK खडकी 10:45 10:46 186 15:42 15:45 6
SVJR शिवाजीनगर 10:50 10:51 190 15:35 15:38 2
PUNE पुणे 11:05 गंतव्य 192 स्रोत 15:30 0

संदर्भ[संपादन]

  1. ^ "इंडिअन रेल्वेज एनक़ुइरी" (इंग्लिश भाषेत). १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "डेक्कन एक्स्प्रेस (११००८)" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-07-04. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "द डेक्कनप्लातेऔ" (इंग्लिश भाषेत). १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "डेक्कन एक्स्प्रेस" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2015-05-27. १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  5. ^ "डेक्कन एक्स्प्रेस (११००७)" (इंग्लिश भाषेत). १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  6. ^ "डेक्कन एक्स्प्रेस (११००८)" (इंग्लिश भाषेत). १४ जुलै २०१५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)