महाबलिपुरम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाबलिपुरम(तमिळ: மகாபலிபுரம்) किंवा मामल्लपुरम्(तमिळ: மாமல்லபுரம்) तामिळनाडू राज्यात चेन्नईपासून ६० किमी अंतरावरील एक ऐतिहासिक स्थळ आहे.

हे सातव्या शतकापर्यंत महत्त्वाचे बंदर होते.

ReliefMahabalipuram.jpg
गंगा-अवतरणाचे महाशिल्प
Shore temple.jpg
पंचरथ

Maamallapuram-1.jpg Maamallapuram-2.jpg

बाह्य दुवे[संपादन]