कोणार्क सूर्य मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कोणार्क सूर्य मंदीर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
कोणार्क सूर्य मंदिर
सूर्य देवतेची मुर्ती
Konark Sun Temple : Exquisite stone carved wheel
जगमोहन मंदिर
नटंमंडप
कोणार्क चक्र
मंदिरावरील शिल्पकला
Konark Sun Temple : Exquisite stone carved wheel

कोणार्क सूर्य मंदिर हे तेराव्या शतकात बांधलेले हिंदू मंदिर असून याची निर्मिती राजा नरसिंहदेव(इ.स. १२३६ - १२६४) याने करविली. हे मंदिर ओडिशा राज्याच्या कोणार्क गावामध्ये असून ते युनेस्कोचे एक जागतिक वारसा स्थान आहे.हे मंदिर पुरी पासून ३५किमी तर भुबनेश्वर पासून ६५ किमी आहे.

वास्तुकला[संपादन]

प्रचंड आकाराची बारा चाके असलेला सूर्यरथ आणि त्याला जोडलेले सात घोडे अशी या मंदिराच्या स्थापत्याची कल्पना आहे.येथे असलेली सूर्यरथाची कल्पना ही अन्य कोणत्या सूर्यमंदिरात दिसत नाही.गाभारा व जगमोहन यांच्यापुढे नटमन्दिर हा स्वतंत्र मंडप आहे. या सर्वच वास्तू शिल्पांनी सजलेल्या आहेत.{१I

संदर्भ व नोंदी[संपादन]

१. माटे म. श्री., प्राचीन कलाभारती

दंतकथा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]