सिकंदराबाद जंक्शन रेल्वे स्थानक
Appearance
(सिकंदराबाद रेल्वे स्थानक या पानावरून पुनर्निर्देशित)
सिकंदराबाद दक्षिण मध्य रेल्वे स्थानक हैदराबाद एम.एम.टी.एस. स्थानक | |
---|---|
सिकंदराबाद रेल्वे स्थानकाची इमारत | |
स्थानक तपशील | |
पत्ता | सिकंदराबाद, तेलंगणा |
गुणक | 17°26′1″N 78°3′6″E / 17.43361°N 78.05167°E |
मार्ग |
नागपूर-हैदराबाद विजयवाडा-वाडी नांदेड-गुंटकल |
फलाट | १० |
इतर माहिती | |
उद्घाटन | इ.स. १८७४ |
विद्युतीकरण | इ.स. १९९३ |
संकेत | SC |
मालकी | रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे |
विभाग | दक्षिण मध्य रेल्वे |
स्थान | |
|
सिकंदराबाद हे हैदराबाद शहरामधील सर्वात मोठे रेल्वे स्थानक व भारतीय रेल्वेच्या दक्षिण मध्य रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय आहे. हैदराबादच्या निजामाने इ.स. १८७४ मध्ये हे स्थानक बांधले.
सिकंदराबाद स्थानक भारतामधील बहुतेक सर्व मोठ्या स्थानकांसोबत जोडले गेले आहे.
महत्त्वाच्या रेल्वेगाड्या
[संपादन]- सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस
- हैदराबाद-नवी दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस
- सिकंदराबाद-हावडा फलकनुमा एक्सप्रेस
- हैदराबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्सप्रेस
- हैदराबाद-चेन्नई सेंट्रल चारमिनार एक्सप्रेस
- सिकंदराबाद-लोकमान्य टिळक टर्मिनस दुरंतो एक्सप्रेस
- छत्रपती शिवाजी टर्मिनस-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस
- सिकंदराबाद पुणे शताब्दी एक्सप्रेस