२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०२०
ICC T20 WC 2020 logo.png
अधिकृत लोगो
तारीख १८ ऑक्टोबर – १५ नोव्हेंबर २०२०
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२०
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद फेरी
यजमान ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया
सहभाग १६
सामने ४५[१]
२०१६ (आधी) (नंतर) २०२१

ऑस्ट्रेलियामध्ये १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर २०२० पर्यंत होणार्‍या सामन्यांसह.[२][३][४], २०२० आयसीसी टी-२० विश्वचषक ही सातवी आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा आहे. [५][६]

क्रिकेट ऑस्ट्रेलियाला स्पर्धेसाठी एकमेव यजमान मंडळ म्हणून नामित करण्यात आले आहे. क्रिकेट विश्वचषक, १९९२ आणि २०१५ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेप्रमाणे ही स्पर्धासुद्धा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन्ही देशात होणार आहे अशी अफवा होती परंतू, न्यूझीलंड क्रिकेटने घोषणा केली की ऑस्ट्रेलिया हाच स्पर्धेसाठी एकमेव यजमान असेल.[७] ऑस्ट्रेलियाने यापूर्वी या कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. [८] एप्रिल २०१६ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी सांगितले की, भविष्यातील विश्व ट्वेंटी-२० मधील पहिल्या आणि दुसर्‍या फेरीत आणखी दोन संघ जोडले जातील.[९]

संघ आणि पात्रता[संपादन]

३१ डिसेंबर २०१८च्या नियमाप्रमाणे जागतीक क्रमवारीत प्रथम ९ देश, यजमान ऑस्ट्रेलियासह विश्वचषकासाठी आपोआप पात्र ठरले.[१०][११] पात्र झालेल्या १० देशांपैकी अव्वल ८ देश सुपर १२ साठी पात्र ठरले तर बांगलादेश आणि श्रीलंका हे प्रथम फेरीसाठी पात्र ठरले. या दोन संघांना २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतामधून आलेले ६ संघ मिळतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ साठी पात्र ठरतील.[१०]

पात्रतेचा मार्ग दिनांक स्थळ बर्थ पात्र झालेले देश
यजमान देश
ट्वेंटी२० अजिंक्यपद क्रमवारी
(क्रमवारीतील अव्वल ९ देश)[१०]
३१ डिसेंबर २०१८ विविध
२०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता ११ ऑक्टोबर - ३ नोव्हेंबर २०१९ संयुक्त अरब अमिराती संयुक्त अरब अमिराती TBD
एकूण १६

सामन्यांची ठिकाणे[संपादन]

जानेवारी २०१८ मध्ये आयसीसीने सामन्यांची ठिकाणे जाहिर केली.[१२]

ऑस्ट्रेलियातील ट्वेंटी२० विश्वचषकासाठी निवडलेली शहरे
ॲडलेड ब्रिस्बेन गीलाँग होबार्ट
ॲडलेड ओव्हल द गब्बा कारडिनिया पार्क बेलेराइव्ह ओव्हल
क्षमता: ५३,५०० क्षमता: ४२,००० क्षमता: ३४,००० क्षमता: २०,०००
Adelaide city centre view crop.jpg Australia vs South Africa.jpg Skilled-stadium-geelong.jpg Bellerive oval hobart.jpg
सामने: ६ (उपांत्य सामना) सामने: ४ सामने: ६ सामने: ८
मेलबर्न पर्थ सिडनी
मेलबर्न क्रिकेट मैदान पर्थ स्टेडियम सिडनी क्रिकेट मैदान
क्षमता: १,००,०२४ क्षमता: ६०,००० क्षमता: ४६,०००
2017 AFL Grand Final panorama during national anthem.jpg E37 Perth Stadium Open Day 089.JPG Sydney Cricket Ground (24509044622).jpg
सामने: ७ (अंतिम सामना) सामने: ६ सामने: ७ (उपांत्य सामना)


संघ[संपादन]

सामनाधिकारी[संपादन]

सराव सामने[संपादन]

प्रथम फेरी[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०.००० सुपर १२ साठी बढती
अ२ ०.०००
अ३ ०.००० बाद
अ४ ०.०००
१८ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
वि
अघोषित

१८ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२० ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२० ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अघोषित

२२ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२२ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अघोषित

गट ब[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०.००० सुपर १२ मध्ये बढती
TBD ०.०००
TBD ०.००० बाद
TBD ०.०००
१९ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
वि
अघोषित

१९ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२१ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२१ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अघोषित

२३ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
अघोषित
वि
अघोषित

२३ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अघोषित

सुपर १२[संपादन]

गट अ[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०.००० उपांत्य फेरीत मध्ये बढती
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज ०.०००
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया ०.००० बाद
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ०.०००
TBD ०.०००
TBD ०.०००
२४ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि

२५ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
अ१
वि
ब२

२५ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि

२७ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
ब२

२८ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि

२९ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
वि
अ१

३० ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
ब२

३१ ऑक्टोबर २०२०
१४:००
धावफलक
वि

३१ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ१

२ नोव्हेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ१

३ नोव्हेंबर २०२०
१४:००
धावफलक
वि

३ नोव्हेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
ब२

६ नोव्हेंबर २०२०
१४:००
धावफलक
वि
ब२

६ नोव्हेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि

७ नोव्हेंबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि
अ१

गट ब[संपादन]

साचा:२०२० विश्व ट्वेंटी२० सुपर १२ गट ब गुण

२४ ऑक्टोबर २०२०
१९:०० (दि/रा)
धावफलक
वि


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "ऑस्ट्रेलिया इज नेक्स्ट विथ टू टी२० वर्ल्ड कप्स कमिंग इन २०२०". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. 
 2. ^ "२०२० मधील टी२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडे". abcnet.au. २ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. 
 3. ^ "आयसीसीच्या भविष्यातील वेळापत्रकामध्ये आयपीएलसाठी जागा". इएसपीएन क्रिकइन्फो. २ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. 
 4. ^ "द रोड टू द मेन्स आयसीसी वर्ल्ड टी२० ऑस्ट्रेलिया २०२० हेड्स टू कुवेत ॲज रिजनल क्वालिफिकेशन ग्रुप्स आर कन्फर्म्ड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २ जानेवारी २०१९ रोजी पाहिले. 
 5. ^ "विश्व टी२० चे नाव बदलून टी२० विश्वचषक". 
 6. ^ "२०२० पासून विश्व टी२० स्पर्धा टी२० विश्वचषक म्हणवली जाणार:आयसीसी". 
 7. ^ "ऑस्ट्रेलिया २०२० विश्व टी२० स्पर्धेचे एकमेव यजमान". क्रिकबझ्झ.कॉम. 
 8. ^ ग्रेग बकल (१० फेब्रुवारी २०१५). "२०२० टी२० क्रिकेट विश्वचषकाचे यजमानपद ऑस्ट्रेलियाकडे, आयसीसीची घोषणा"हेराल्ड सन. ७ जून २०१५ रोजी पुनर्प्राप्त.
 9. ^ "वर्ल्ड टी-२० मध्ये आणखी संघांच्या समावेशाची आयसीसीच्या रिचर्डसन यांना अपेक्षा". 
 10. a b c "पुरुष ट्वेंटी२० स्पर्धेसाठी थेट पात्र होणारे देश निश्चित". आयसीसी. १ जानेवारी २०१९. 
 11. ^ "अफगाणिस्तान थेट सुपर १२ साठी पात्र". ई.एस.पी.एन क्रिकईन्फो. १ जानेवारी २०१९. 
 12. ^ "ऑस्ट्रेलियात ८ शहरात होणार ट्वेंटी२० विश्वचषकाचे सामने". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० जानेवारी २०१८. 


साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१