२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक सुपर १२ गट ब
Appearance
२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ गट बचे सामने इथे नोंदीत आहेत. सुपर १२ च्या ब गटात अफगाणिस्तान, भारत, न्यू झीलंड, पाकिस्तान आणि पहिल्या फेरीतून पात्र ठरलेले स्कॉटलंड आणि नामिबिया हे दोन संघ होते. सुपर १२ च्या ब गटातून अव्वल दोन संघ बाद फेरीत गेले.
गट फेरीमधून पाकिस्तान आणि न्यू झीलंड उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले.
गुणफलक
[संपादन]संघ
|
खे | वि | प | ब | अ | गुण | धावगती | पात्र |
---|---|---|---|---|---|---|---|---|
पाकिस्तान | ५ | ५ | ० | ० | ० | १० | १.५८३ | उपांत्य फेरीत बढती |
न्यूझीलंड | ५ | ४ | १ | ० | ० | ८ | १.१६२ | |
भारत | ५ | ३ | २ | ० | ० | ६ | १.७४७ | बाद |
अफगाणिस्तान | ५ | २ | ३ | ० | ० | ४ | १.०५३ | |
नामिबिया | ५ | १ | ४ | ० | ० | २ | -१.८९० | |
स्कॉटलंड | ५ | ० | ५ | ० | ० | ० | -३.५४३ |
सामने
[संपादन]भारत वि पाकिस्तान
[संपादन]वि
|
||
मोहम्मद रिझवान ७९* (५५)
|
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- भारताने संयुक्त अरब अमिरातीमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- ट्वेंटी२० विश्वचषकामध्ये भारतावरचा पाकिस्तानचा हा पहिला विजय.
अफगाणिस्तान वि स्कॉटलंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- धावांच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यातील अफगाणिस्तानचा सर्वात मोठा विजय.
पाकिस्तान वि न्यू झीलंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
स्कॉटलंड वि नामिबिया
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
अफगाणिस्तान वि पाकिस्तान
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
अफगाणिस्तान वि नामिबिया
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- अफगाणिस्तान आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- अफगाणिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
भारत वि न्यू झीलंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
पाकिस्तान वि नामिबिया
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- पाकिस्तान आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान उपांत्य फेरी साठी पात्र.
न्यू झीलंड वि स्कॉटलंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, क्षेत्ररक्षण.
- या सामन्याच्या निकालामुळे स्कॉटलंड विश्वचषकातून बाद.
भारत वि अफगाणिस्तान
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, क्षेत्ररक्षण.
न्यू झीलंड वि नामिबिया
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : नामिबिया, क्षेत्ररक्षण.
- न्यू झीलंड आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालामुळे नामिबिया विश्वचषकातून बाद.
भारत वि स्कॉटलंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात स्कॉटलंडवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
न्यू झीलंड वि अफगाणिस्तान
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : अफगाणिस्तान, फलंदाजी.
- अफगाणिस्तान आणि न्यू झीलंडमधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- न्यू झीलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात अफगाणिस्तानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- या सामन्याच्या निकालामुळे भारत आणि अफगाणिस्तान विश्वचषकातून बाद. तर या सामन्याच्या निकालामुळे न्यू झीलंड उपांत्य फेरी साठी पात्र.
पाकिस्तान वि स्कॉटलंड
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
भारत वि नामिबिया
[संपादन]वि
|
||
- नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
- भारत आणि नामिबियामधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- भारताने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात नामिबियावर पहिल्यांदाच विजय मिळवला.