Jump to content

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पहिली फेरी गट ब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०२१ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पहिली फेरी गट बचे सामने इथे नोंदीत आहेत. पहिल्या फेरीच्या ब गटात बांगलादेश, ओमान, पापुआ न्यू गिनी आणि स्कॉटलंड हे चार संघ होते. ब गटात पहिल्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये ब गटात तर दुसऱ्या स्थानी राहिलेला संघ सुपर १२ मध्ये अ गटात पात्र ठरतील.

पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्यात स्कॉटलंडने कसोटी देश असलेल्या बांगलादेशवर आश्चर्यकारक विजय मिळवून क्रिकेट विश्वाला अचंबित करून सोडले.

गुणफलक[संपादन]

संघ
खे वि गुण धावगती पात्र
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड ०.७७५ सुपर १२ मध्ये बढती
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश १.७३३
ओमानचा ध्वज ओमान -०.०२५ बाद
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी -२.६५५

सामने[संपादन]

ओमान वि पापुआ न्यू गिनी[संपादन]

१७ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
पापुआ न्यू गिनी Flag of पापुआ न्यू गिनी
१२९/९ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१३१/० (१३.४ षटके)
आसाद वल्ला ५६ (४३)
झीशान मकसूद ४/२० (४ षटके)
ओमान १० गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि क्रिस गॅफने (न्यू)
सामनावीर: झीशान मकसूद (ओमान)
 • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
 • ओमान आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • पापुआ न्यू गिनीचा ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकातील पहिला वहिला सामना.
 • पापुआ न्यू गिनीने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
 • ओमानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात ओमानवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • आयान खान आणि कश्यप प्रजापती (ओ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.


बांगलादेश वि स्कॉटलंड[संपादन]

१७ सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१४०/९ (२० षटके)
वि
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश
१३४/७ (२० षटके)
क्रिस ग्रीव्ह्स ४५ (२८)
महेदी हसन ३/१९ (४ षटके)
मुशफिकुर रहिम ३८ (३६)
ब्रॅड व्हील ३/२४ (४ षटके)
स्कॉटलंड ६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: रिचर्ड केटलबोरो (इं) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: क्रिस ग्रीव्ह्स (स्कॉटलंड)
 • बांगलादेशने ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.


स्कॉटलंड वि पापुआ न्यू गिनी[संपादन]

१९ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
स्कॉटलंड Flag of स्कॉटलंड
१६५/९ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
१४८ (१९.३ षटके)
नॉर्मन व्हानुआ ४७ (३७)
जॉश डेव्ही ४/१८ (३.३ षटके)
स्कॉटलं १७ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: रिची बेरिंग्टन (स्कॉटलंड)
 • नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.


ओमान वि बांगलादेश[संपादन]

१९ सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१५३ (२० षटके)
वि
ओमानचा ध्वज ओमान
१२७/९ (२० षटके)
मोहम्मद नयीम ६४ (५०)
बिलाल खान ३/१८ (४ षटके)
बांगलादेश २६ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
 • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.


बांगलादेश वि पापुआ न्यू गिनी[संपादन]

२१ सप्टेंबर २०२१
१४:००
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
१८१/७ (२० षटके)
वि
पापुआ न्यू गिनीचा ध्वज पापुआ न्यू गिनी
९७ (१९.३ षटके)
महमुद्दुला ५० (२८)
आसाद वल्ला २/२६ (३ षटके)
बांगलादेश ८४ धावांनी विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: शाकिब अल हसन (बांगलादेश)
 • नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
 • बांगलादेश आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
 • बांगलादेशने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात पापुआ न्यू गिनीवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
 • या सामन्याच्या निकालानंतर या सामन्याच्या निकालामुळे पापुआ न्यू गिनी स्पर्धेतून बाद तर बांगलादेश सुपर १२ साठी पात्र ठरला.
 • ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे बांगलादेश २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.


ओमान वि स्कॉटलंड[संपादन]

२१ सप्टेंबर २०२१
१८:०० (दि/रा)
धावफलक
ओमान Flag of ओमान
१२२ (२० षटके)
वि
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
१२३/२ (१७ षटके)
अकिब इल्यास ३७ (३५)
जॉश डेव्ही ३/२५ (४ षटके)
काईल कोएट्झर ४१ (२८)
फय्याज बट १/२६ (३ षटके)
स्कॉटलंड ८ गडी राखून विजयी.
अल् अमारत क्रिकेट मैदान, मस्कत
पंच: क्रिस गॅफने (न्यू) आणि अहसान रझा (पाक)
सामनावीर: जॉश डेव्ही (स्कॉटलंड)
 • नाणेफेक : ओमान, फलंदाजी.
 • या सामन्याच्या निकालानंतर या सामन्याच्या निकालामुळे ओमान स्पर्धेतून बाद तर स्कॉटलंड सुपर १२ साठी पात्र ठरला.
 • ह्या विश्वचषकाच्या सुपर १२ फेरीत पोचल्यामुळे स्कॉटलंड २०२२ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक साठी देखील पात्र ठरला.